घोडसगाव पूर्णामाई विद्यालयचा निकाल 96.07%.

0
965

प्रफुल्ल जवरे (प्रतिनिधी मुक्ताईनगर)

मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल 96.07 % लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक कु.वैष्णवी विठ्ठल मेहेंगे 90.80%, द्वितीय क्रमांक कु.सानिका राजेंद्र धायडे 90.60% तर तृतीय क्रमांकाने दोन विद्यार्थिनींना समान गुण मिळाले कु.मयुरी सदाशिव सावळे 87.20%,कु.वैष्णवी कैलास वनेरे 87.20%.
सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ.सोपान दुट्टे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मिलिंद संग्रामपूरकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशानिमित्त सिंहगड मित्र न्यूज परिवारातर्फे खूप खुप शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here