जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसगाव पुनर्वसन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
176

प्रफुल्ल जवरे (प्रतिनीधी मुक्ताईनगर)

जिल्हा परिषद शाळा घोडसगाव पुनर्वसन येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . सदर वृक्षारोपणासाठी श्री प्रफुल जवरे यांनी स्वखर्चाने तीस रोपे पुरवली .वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिनेश नारायण पाटील उपाध्यक्ष गोपाळ पाटील सदस्य श्री ईश्वर भगत श्री विनोदसर तसेच मुख्याध्यापक श्री अनिल प्रभाकर पवार,भिकाजी जावरे सर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here