मुक्ताईनगर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी सौ.विद्याताई विनोद पाटील यांची निवड

0
229

प्रफुल्ल जवरे (प्रतिनिधी मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी सौ.विद्याताई विनोद पाटील मुक्ताईनगर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी सौ.विद्याताई विनोद पाटील यांची आज निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे पती श्री विनोद पाटील यांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई प्रल्हाद पाटील,समाज कल्याण सभापती जयपालभाऊ बोदडे, बोदवड पंचायत समिती सभापती किशोरभाऊ गायकवाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, जिल्हा परिषद सदस्य आर जी नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्रभाऊ पाटील, मुक्ताईनगर तालुका भाजपा सरचिटणीस चंद्रकांत भाऊ भोलाने, प्रदीपभाऊ साळुंके, मुक्ताईनगर भाजपा तालुका चिटणीस संजय तितुर, सचिन राजपूत बोदवड…सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here