पुण्यनगरी पेपरचे मालक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन.

0
229

टीम सिंहगड मित्र.

जुन्नर तालुक्याचे सुपुत्र व दै. पुण्यनगरीचे संस्थापक व मालक मुरलीधर (बाबा) शिंगोटे (वय८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक पुण्यनगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ला, यशोभुमीसह इतर काही पेपर त्यांनी एका उंचीपर्यंत नेऊन ठेवले आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेला संपादक गेल्याची भावना निकटवर्तीयांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here