जेईई मेन परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार.

0
65

टीम सिंहगड मित्र

जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना :

● विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर तासभर आधी हजर राहावे

● परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य

● विद्यार्थ्यांनी इतर कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ नये

● परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

● परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचं पालन करणं आवश्यक आहे.

● विद्यार्थ्यांनी आपला क्रमांक असलेल्या आसनावरच बसावं.

● पेपर-2 साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे.

● मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही.

● विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क काम करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे.

● त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नावं लिहावं, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here