वंचित बहुजन आघाडी ने दिले वसंतरावजी नाईक आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन.

0
84

टीम सिंहगड मित्र.

अकोला येथे काल दि. १० ऑगस्ट रोजी आधुनिक महाराष्ट्राचे कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा तसेच  साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सामाजिक सुधारणा, साहित्य क्षेत्रातील योगदान अद्वितीय असुन अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावाटीम सिंहगड मित्र यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या जिल्हा, महानगर, तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे ह्यांनी कळविले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here