‘मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला’ “एनएबीएच मान्यता” प्राप्त .

0
188

मानवतेसाठी सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या सिंहगड रोड परिसरातील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला “नॅशनल क्रिडिएशन ऑफ बोर्ड हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रदाता” (पेस्को) कडून नुकतेच प्रमाणित करण्यात आले .

मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर व इतर कर्मचारी , नर्स या सर्वांनी रुग्णांना दिलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे हे नामांकन मिळाल्याचे हॉस्पिटल चे संचालक डॉ. अजितसिंह पाटील यांनी सांगितले.

यावेळी श्री. श्रीपादराज अमले (एनएबीएच को-ऑर्डिनेटर), श्री ओमकार आमले आणि मोरया कर्मचार्‍यांचे आभार मोरया हॉस्पिटलकडून मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here