चविष्ट आणि रूचकर जेवण देणारं ‘हॉटेल साज’

0
88

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्व टेंशन विसरुन निवांतपणा अनुभवण्यासाठी पुणा मुंबई पसून 200 ज्ञा वर असलेले एक उत्तम ठिकाण म्हणजे मुरुड येथील साज हॉटेल दापोली पासुन 10 घा वर समुद्रकाठी मुरूड गाव आहे. नारळी पोकळीच्या बागेत असलेल्या टुमदार साजमध्ये भर उन्हाळ्यात सुद्धा गारवा अनुभवायला मिळतो. तिथल्या AC / Non AC आणि चविष्ठ Veg जेवन व Nonveg Fish आणखीनच मजा आणते. बीचवरील उूलश्रश ठळवश उे-ेीवळपरींळेप वाढवणारे ळपींशीशीींळपस ॠराश करावे. आणि लवकरच सुरू होणारे राजीचे जशिप अळी मध्ये मोठ्या पडद्यावरील चित्रपट अश्या गोष्टींमुळे सर्व वेळ मजेत जातो. संध्याकाळी हॉटेलच्या मागेच असलेल्या समुद्रावर अनेक ुरींशी ॠराश खेळता येतात येथे पावसाळ्यात ठळलश । चरीर्हीीा झश्ररपींळेप ऋशीर्हींरव होतो. ऋळीहळपस, वरती ऊशीळपस काढणे पतंग उडवणे, मातीचा गणपती बणवणे इत्यादि अशा बर्‍याच गोष्टी करु शकता.


मुलांना व मुलींना आवडठेल अशी ट्रीप होते 20-25 माणसांचे गेटटुगेदर असल्यास बंगला मिळतो. आपल्या लेकि-सुनासह एकत्र राहण्याचा आनंद जो पुणामुंबईत जागेऊभावी घेऊ शकत नाही. तो मिळू शकतो.
मैत्रीणींची भिशी पार्टी होऊ शकते ऑफिसची ट्रीप होऊ शकते परदेशातून आलेल्या पाहुण्यांना नेण्यासाठी अत्यंत स्वच्छ व आरामदायी वास्तव व रुचकर महाराष्ट्रीयन जेवणाचे उत्तम ठिकाण म्हणजेच हॉटेल साज.सर्व सुट्या व्यतिरिक्त सोम व गुरु मधील वास्तव्यास 30% ते 35% ऊळीर्लेीपीं असतो.
ह्या आनंदी जीवनाचा व शांतपणाचा एकदा अनुभव घेऊन बघा आणि ताजेतवाने होऊन जा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9665544433 / 9130053003

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here