सध्या लॉकडाउनच्या कठीण काळातून आपण सर्वजण जात आहोत. या काळात घरी वेळ कसा घालवावा या विवंचनेत बरेचजण आहेत. अशा वेळी चित्रकलेचा छंद जोपासणे सगळ्यात चांगले. कारण ही कला नुसती वेळ घालवणारी नाही, तर मनाला आनंद देणारी आहे. चित्रकलेचा संबंध आपल्या मनाशी असतो त्यामुळे चित्र काढल्याचा आनंद हा जास्त होतो. आपल्या मनात जे भाव निर्माण होतात, ते आपल्या अंतर्मनातील भाव, रंगछटा त्या चित्रातून व्यक्त होत असतात. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याचे हे एक मोठे साधन आहे. शिवाय यातून नवनिर्मितीचा मिळणार आनंद याची सर कशालाच येणार नाही. त्यामुळे हा छंद , ही कला जोपासून तुम्ही जीवनात मिळणार्या या आनंदाचा मुक्त हस्ते निखळ आनंद घ्यावा यासाठी ऑनलाईन क्लास घेणे हा माझाही छोटासा प्रयत्न आणि आपल्या आनंदास कारणीभूत होण्यासाठी माझाही खारीचा वाटा. तर आता आपला आनंद मिळवण्यासाठी त्वरीत संपर्क करा.
Chitrakalpa Art Institute – Milind Sir – 9890181412 / 9890381412.
Website : www.artchitrakalpa.com