ऐकू कमी येते का…?

0
82

रिचार्जेबल मशीन भरपूर डिस्काऊंटमध्ये…..!

धन्वंतरी (दिक्षित) हिअरींग केअर सेंटर गेल्या 10 वर्षांपासून सिंहगड रोड येथे यशस्वीपणे कार्यरत आहे. सिंहगड रोड येथे सेंटरतर्फे कानाच्या मशिनसंदर्भात ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य तेच मशिन घेण्याचा सल्ला दिला जातो.

हिअरींग एडवर भव्य डिस्काऊंट, नामांकित इम्पोर्टेड कंपनीच्या मशिन, सर्व प्रकारच्या BTE, CIC,ITC, RIE पॉकेट मॉडेल श्रवणयंत्रे उपलब्ध. तीन हजार रूपयांपासून अनेक क्वॉलिटीची व वेगवागळ्या किमतीची यंत्रे उपलब्ध आहेत.

येथे री-साऊंड, ऑडिओ सर्व्हिस, फोनॅक या नामांकित कंपन्यांची वेगवेगळ्या किमतीची अनेक इम्पोर्टेड हिअरींग एड्स उपलब्ध आहेत.

तज्ज्ञांकडून कानाची तपासणी (ऑडिओमीटरी) करून सर्व प्रकारची श्रवणयंत्रे तुमच्या रिपोर्टनुसार सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये त्याच्या आतील न दिसणारे CIC तयार करून मिळेल, कानाचे माप घेऊन मेल्ड तयार करून मिळतील. सर्व प्रकारची हिअरींग एड्स रिपेअरींग करून, वॉरंटीसह मिळतील. तसेच सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट्स, कार्ड, बॅटरी, रिसिव्हर, मोल्ड, टिप मिळतील. जेष्ठ नागरीक काही कारणांनी आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत त्यांच्याकरीता घरी येऊन तपासणी व श्रवणयंत्र विक्रीची सोय उपलब्ध आहे. फोनवर संपर्क साधावा.

तत्पर सेवा आणि उत्कृष्ट दर्जा यासाठी धन्वंतरी (दिक्षित) हिअरिंग केअर सेंटर येथे एकदा अवश्य भेटा.

धन्वंतरी (दिक्षित) हिअरिंग केअर सेंटर शॉप नं. 2, अमृता अपार्टमेंट, कोटक बँक व पुष्पक स्वीट्सशेजारील लेन न. 8, मयुरेश्वर मित्र मंडळाजवळ, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे – 51

वेळ : सोम. ते शनि. स. 10 ते 8,

रविवार स. 10 ते 2

फोन : 020-24358797 /

9922132830 / 9766505017

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here