पुण्यापासून अगदीच काही अंतरावर ‘अवधूत प्रॉपर्टीज‘ उपलब्ध करून देत आहेत , १ ते ११ गुंठयाचे प्लॉट ….!!

कोंढवा सासवड रोड , भिवरी येथे अवधूत प्रॉपर्टीज चे प्लॉट अगदी तुम्हला परवडेल अश्या भावात उपलब्ध आहेत. फक्त ५१०००/- मध्ये तुम्ही तुमचे बुकिंग करून त्वरित आपल्या प्लॉट चा ताबा मिळवू शकणार आहात. त्यासोबतच सुलभ हप्त्याची सोय ही उपलब्ध आहे.

२४ तास पाण्याची सोय , स्ट्रिट लाईट , अरुंद रस्ते , परिसराभोवती हिरवळ , तसेच वृक्षारोपण, ग्रामपंचायतीचे पाणी आहे. वातानुकूलित हवा व वातावरणासह जागा उपलब्ध आहे.

स्वारगेट पासून १८ किमी च्या अंतरावर तुम्हाला हवे तसे प्लॉट उपलब्ध आहे. जवळच बस स्थानक आहेच त्यासोबतच फक्त ३०० मीटर वरती पेट्रोलपंम्प आणि ५००मिटर वरती भाजी मार्केट, एवढ सगळं जवळ आहेच, पण शाळा ही फक्त प्लॉट पासून १ किमी अंतरावर….!!!

पत्ता :- अवधुत प्रॉपर्टीज , कोंढवा सासवड रोड , भिवरी, कॉर्पोरेशनच्या हद्दी जवळ.

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9730282426 / 9673399398

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here