पुण्यापासून फक्त 145 कि.मी अंतरावर असलेले. महाबळेश्वर मधील निसर्गरम्य परिसरात वसलेले (तापोळा) म्हणजेच  विलोभनीय निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गारवा अ‍ॅग्रो टु-रिझम ही निवड उत्तमच आहे. अशा विलोभनीय निसर्ग रम्य ठिकाणाला भारत सरकारने मिनी काश्मिर असे नाव संबोधले आहें तसेच कोणी पृथ्वीवरच स्वर्ग तर कोणी जन्नत. अशा वेगवेगळ्या उपमा पर्यटक आवडीने देतात.आणि विशेष म्हणजे. युवा युवक आणि स्थानिक शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकरी असे हे व्यवसाय करतात आणि त्याच बरोबर येथे कमी शुल्कामध्ये जास्तीत जास्त सेवा ,प्रेम ,आपुलकी ,दिली जाते.जेवणाची उत्तम सोय घरगुती पद्धतीचे जेवण .पारंपारिक जेवणाची पद्धत आणि जेवन . तसेच कोयना जलाशयातील मासे.तसेच निसर्गरम्य वातावरण मनाला भुरळ टाकणार आहे.

चारही बाजूने हिरवाईने वेढलेले ते डोंगर आणि त्या डोंगराच्या मधून संथ वाहणारी ती नदी, पक्षांचा किलबिलाट, फार मजेशीर असा प्रवास, गारवा अ‍ॅग्रो टु-रिझमला जाण्यासाठी करावा लागतो.विविध प्रकारचे टेंट रूम पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच येथे राहण्यासाठी कापडी तंबू ,इग्लो टेंट ,नॉन एसी रूम ,एसी रूम ,लक्झरी रूम ,डीलक्स रूम ,वुडहाऊस ,सामान्य माणसापासून ते उच्च लोकांपर्यंत येथे राहण्याची व्यवस्था केली जाते..स्वच्छ, निरोगी  वातावरण अथांग जलाशय.तसेच ऐतिहासिक वारसा असलेले तापोळा प्रसिद्ध आहे .यामध्ये प्रामुख्याने ,कोयना अभयारण्य ,वासोटा किल्ला ,नागेश्वर मंदिर, त्रिवेणी संगम ,दत्त मंदिर,उत्तेश्वर मंदिर,पद्मावती मंदिर,आयलँड पॉईंट, कोट्रोशी रेनोशि ब्रिज ,अशी प्रमुख आकर्षणे आहेत. फ्रेंड्स ग्रुप ,फॅमिली ग्रुप ,किटी पार्टी ,बर्थडे पार्टी ,गेट-टुगेदर ,नवविवाहित दांपत्य, अशा विविध प्रकारच्या पर्यटकांची झुंबड तापोळ्याला येते . हे एक पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण झाले आहे.

कोयना जलाशय यामध्ये प्रामुख्याने होत असणाऱ्या क्रीडा व पर्यटकांच्या आकर्षणाचा क्रीडा यामध्ये प्रामुख्याने
मोटर बोट , स्पीड बोट ,रोविंग बोट,पावर बोट,पॅडल बोट, स्कूटरबोट,कयाकिंग ,वॉटर स्केटिंग,अशा विविध प्रकारच्या पाण्यातील क्रीडा करताना मजा वेगळीच आहे .अविस्मरणीय आहे.

चला तर मग करताय ना प्लॅन आपल्या जवळच्या आवडीच्या माणसांसोबत…!

संपर्क : तापोळा मिनी काश्मिर, पाचगणी-महाबळेश्वर जवळ जि. सातारा –  9421968406 / 9422023069.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here