लॉकडाऊन मध्ये घरी बसून कंटाळा आला आहे ..?
बाहेर जायचं आहे पण ठिकाण मिळत नाहीये तर आता एन्जॉय करण्याची वेळ आलीच समजा ..
कारण पुणे शहरापासून अगदी काहीच अंतरावर अगदी निसर्गरम्य वातावरणात ‘ ज्ञानेश्वरी फार्मस् ‘ला नक्की भेट देऊ शकणार आहात.

बर्थ डे सेलिब्रेशन ,पार्टी इतर कार्यक्रमासाठी भाड्याने फार्म हाऊस उपलब्ध आहे.
सिंहगडाच्या पायथ्या जवळ , निसर्गरम्य परिसरात , इतकंच काय शांत आणि सुंदर व स्वच्छ वातावरणात २ BHK फ्लॅट ( २ टॉयलेट ) सह फार्म हाऊस उपलब्ध आहे.

सुंदर असा लख्ख सूर्यप्रकाश , मोकळी हवा बाजूने हिरवाई मनाला प्रसन्न करून टाकते.
वेळ ( बुकिंग केलेल्या दिवशी ) दु. १२ ते दू. १२ (दुसऱ्या दिवशीच्या ) अशी आहे.
१० ते १२ लोक अगदी आरामात राहू शकतात किंवा दोन फॅमिलींची व्यवस्था होऊ शकते. व्हेज व नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय त्यासोबत मिनरल वॉटर जार मध्ये उपलब्ध करून दिले जाते.

साधारणतः अंतर :-
• पुणे डेक्कन जिमखाना पासून १७ किमी अंतर
• स्वारगेट ते फार्महाऊस १७किमी अंतर,
• चांदणी चौक पासून १४ किमी अंतर ,
• कात्रज पासून १६ किमी अंतर .

तर जास्त विचार न करता आजच आपला विकेंड चा प्लॅन करा आणि ‘ ज्ञानेश्वरी फार्मस् ‘ ला आपला विकेंड आपल्या लोकांसोबत सेलिब्रेट करा.

संपर्क :- ९५४५८६४८७५ ( भालचंद्र इंगवले )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here