हाऊस किपिंगचे काम करायचं आहे पण कोरोना मुळे भीती वाटते आहे ? मग आत्ता तुमची चिंता मिटली समजा…
‘ होम क्लीनिंग अँड शिफ्टींग सर्व्हिसेस’आहे ना..

गेल्या अकरा वर्षांपासून ‘होम क्लीनिंग अँड शिफ्टींग सर्व्हिसेस’ आपली सेवा ग्राहकांना देत आहे.
गेल्या अकरा वर्षांमध्ये कस्टमर बेसमेंट अशी होम क्लीनिंग शिफ्टींग सर्व्हिसेस ची ओळख आहे. क्लिनिंग चे काम करताना योग्य पद्धत वापरून प्रत्येक खोली नुसार माणसांची नियोजन करून काम केले जाते. सर्व प्रकारच्या सेफ्टी वापरून सर्व प्रकारचे ऑफिसेस, कार्यालय, फ्लॅटचे शिफ्टींग व होम क्लिनिंग चे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जाते.
फ्लॅट व ऑफिस मधील भिंती , फर्निचर , फॅन, ट्यूबलाईट खिडक्या काचा ग्रील किचन ट्रॉलीज टॉयलेट बाथरूम इत्यादी सर्व प्रकारची क्लिनिंग ची कामे केली जातात. त्यासोबतच बेडरूमची स्वच्छता ज्या मध्ये खिडक्यांमधील कचरा असेन , गलासच्या ग्रील साफ करणे असेन, सर्व बेडरूम मधील पोटमाळे साफ करणे, तसेच टॉयलेट / बाथरूम स्वच्छता करताना टॉयलेट मधील टाइल्स भिंती घासणे, सिलिंग लिक्विड लावून साफ केले जाते.

किचन मधील ट्रॉली चायनल मधून बाहेर घासून काढणे ,किचन खाली पंप मारून मशीन ने कचरा काढणे, त्यासोबत फ्रिज देखील स्वच्छ केला जातो. घरातील हॉल मधील स्वच्छता ही केली जाते. टेरेस, भिंती फ्लोरिंग ,टीव्ही युनिट, इलेक्ट्रॉनिक वस्तू ,सोफा अतिशय काळजीपूर्वक साफ केल्या जातात. अत्याधुनिक यंत्र वापरून व सर्व लागणाऱ्या सामाना सोबत आम्ही सेवा देतो.

तर आजच आपल्या घराचे होम क्लीनिंग किंवा शिफ्टिंग ‘ ‘ होम क्लिनिंग अँड शिफ्टींग सर्व्हिसेस’ कडून करून घ्या.

संपर्क :- 8888543941
8407996116 ( What’s app )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here