नमस्कार मंडळी ! आपल्या सेवेत रुजू असलेली ’पुण्यश्लोक वधू-वर विवाह’ ही संस्था सुशिक्षित व उच्चशिक्षित धनगर समाज वधु-वर विवाह संस्था धनगर सामाजाच्या स्थळांसाठी कार्यरत असणार आहे. इथे फक्त धनगर सामाज वधूवरांची नोंदणी होईल.  इच्छुक उमेदवार त्यांचे profile  register  करू शकतील.

यामध्ये आपल्याला धनगर समाजातील सर्व शाखा – हाटकर, खुटेकर, शेगर, खाटीक, सोनकर, कुरवार, पाल गडीया, सनगर, डांगे, आहीर, झेंढे, मेंढे, हूलनवान, खंडे, बंडे, गटरी, गवळी त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनीअर, पद्वीधर अशीच स्थळे सुचवली जातील जी तुमच्या profile साठी closer match असतील. यामध्ये तुमचं शिक्षण, नोकरी, वय, Family Background ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. जेणेकरून तुम्हाला कमी वेळात योग्य तेवढ्या स्थळांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अशी स्थळे suggest करून तुमची शोधमोहीम limited circle मध्ये मर्यादित करण्याचं काम ’पुण्यश्लोक वधू-वर विवाह’ करतेय. म्हणून तर ’पुण्यश्लोक वधू-वर विवाह’ ला Personalized Match Maker असा संबोधलं जातंय.

तर मंडळी, लवकरात लवकर संधीचा लाभ घ्या आणि पुण्यश्लोक वधूवर सूचक  परिवाराचा हिस्सा व्हा.. !!

पत्ता :  पुण्यश्लोक इव्हेंट मॅनेजमेंट –  62, नारायण पेठ, कबीर बागजवळ, अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरासमोर, पुणे – 30. संपर्क : 9422011060

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here