औरंगाबाद सारख्या शहरात बंगलो शोधत आहात पण मनासारखा मिळत नाहीये ? तर नक्कीच तुम्ही एकदा जाऊन बघाच. औंरगाबादमध्ये प्रशस्त असा बंगलो विकण्यासाठी उपलब्ध आहे.

तीन मजली प्रशस्त बंगलो ( राजवाडा / कोठी स्टाईल ) मध्ये आहे. प्लॉट न. 82/83 , मीनाताई ठाकरेनगर , सातारा परिसर, औंरगाबाद येथे उपलब्ध आहे. 2013मधील बंगल्याचे बांधकाम असून बांधीवक्षेत्र 3 मजली 6500 स्क्वेअर फूट मोकळी जागा 4000 स्क्वेअर फुट असे आहे. बंगलोचा भोवती प्रशस्त बगीचा आहे दोन्ही बाजूला रोड आहेत. इन्वर्टर, रेन वॉटर ,हार्वेस्टिंग तसेच दोन बोर उपलब्ध आहेत. बंगलो मधील संपूर्ण साहित्य सागवानी व दर्जेदार आहे.

तसेच औंरगाबाद , बीड बायपास येथे संपूर्ण बिल्डिंग मटेरियल , शॉप, शो – रूम विकण्यासाठी उपलब्ध आहे. बालापुर फाटा , मू. बालापुर, औरंगाबाद येथे बालापुर चा विकास क्षेत्रात ही बिल्डिंग आहे.  शो रूम मध्ये सीसीआय स्ट्रक्चर आहे जात युसीआरएस मेसनरी फॉर फाउंडेशन आहे. आणि सीजीआय शीट रुफिंग आणि अंतर्गत पी ओ पी फॉल्स आहेत. चांगले आर्किटेक्चरल एलिव्हेशन आणि स्वतंत्र ऑफिस केबिन सह चांगले इंटेरियर डिझाईन व सर्व पिक्चर, शोकेस व इत्यादी उपलब्ध आहे.

थोडासाही विलंब न करता आजच जाऊन भेट द्या.

संपर्क :- 8788886764

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here