‘ दीपक डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस ‘ वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व विभागांमधील तपासणी यशस्वी रित्या करते. मागील 11 पेक्षा जास्त वर्षांपासून सक्षम रित्या सेवा देत आहे. अचूक माहिती प्रदान करणे , केवळ ‘तथ्ये’ शोधली जाते जेणेकरून ग्राहक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतील.

ग्राहकांचा गोपनीयतेचा आदर करणे आणि १००% संरक्षणाची खात्री देणे, हे ‘दीपक डिटेक्टिव्ह सर्व्हिसेसचे डीएनए’ आहे. कोणतीही खाजगी माहिती नकळतही कुठे ही पसरणार नाही.ग्राहकांच्या माहितीची गोपनीयता पूर्णपणे ठेवली जाते.
आमच्याकडे माहितीपूर्ण असे काम केले जाते. प्रत्येक घडामोडींची अपडेट ही मिळते. अगदी सहजरीत्या महिती मिळतेच. या सर्वांमुळे ग्राहकांचा विश्वास गेल्या 11 वर्षात मिळवला आहे .

‘दीपक डिटेक्टिव्ह सर्विसेस’ मोठ्या रेड नेटवर्क टीम सोबत काम करते. तज्ज्ञ अन्वेषक यांच्या मदतीने ग्राहकांना विश्वसनीय सेवा दिली जाते.कॉर्पोरेट इन्वेस्टीगेशन, इन्शुरन्स इन्वेस्टीगेशन, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इन्वेस्टीगेशन, पर्सनल इन्वेस्टीगेशन आणि बऱ्याच अशा सेवे मध्ये आम्ही सेवा देतो.

संपर्क : 9665117989 , 8208681086

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here