हक्काच्या घरासाठी जागा शोधताय आणि मनासारखी जागा मिळत नाहीय !!
अहो, मग आता तुमची चिंता संपली म्हणून समजा.

पुण्यापासून अगदी जवळ व वारजे पासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर नसरापुर दीडघर येथे औदुंबर फार्म उपलब्ध करून देत आहेत .1 ते 11 गुंठ्याचे बंगलो प्लॉट अगदी तुम्हाला परवडेल अशा भावात.

ते ही फक्त 51000/- मध्ये तुम्ही तुमची बुकिंग करून त्वरित तुमच्या प्लॉटचा ताबा मिळवू शकता. सोबतच सुलभ हप्त्याची सोयही उपलब्ध आहे.

24 तास पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट संपूर्ण अंतर्गत व बाह्य डांबरी रस्ते, संपूर्ण प्लॉटमध्ये शो ची झाडे, आंब्याचे झाडे संपूर्ण प्लॉट भोवती मोठ-मोठी चाफ्याची व नारळाची झाडे आहेत. तसेच परिसरा भोवती हिरवळ व निसर्गरम्य वातावरण ..!

बुकिंगसाठी आजच संपर्क : 9623231708 / 8329771382.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here