गेल्या सतरा वर्षांपासून १ ग्राम चे कोल्हापुरी पारंपारिक दागिने नऊवारी साड्या, पगडी ,धोतर इत्यादी…. लग्न समारंभ, फॅन्सी ड्रेस, मंगल कार्यासाठी भाड्याने देत आहे व विकत आहे. तसेच सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या, सहावारी साड्या, धोतर , सोवळ शिवून देत आहोत..

कचऱ्यातून कला तसेच काटकसर व पुरेपूर वापर हे उद्दिष्ट ठेवून वापरलेले कपडे, साड्या,, जीन्स बॅग, पडदे, गाड्यांचे कव्हर, सोफा कुशन कव्हर ,चादरी, बेडशीट यांच्यापासून फॅन्सी बॅग, आकर्षक रजया ,जानम, सतरंज्या, पाय पुसण्या, हँगिग्ज,ऑर्गनायझर मागणीप्रमाणे ग्राहकांच्या डिझाईन प्रमाणे शिवून मिळतील.

पत्ता : १४५६ , गुरुकृपा ,सदाशिव पेठ, खजिना विहीर गल्ली, रेणुका स्वरूप शाळेशेजारी, पुणे-३०                     संपर्क : ७०३०४९८०८० / ७५०७५०५०३६..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here