तुमच्या स्वप्नातल घर तयार करायचं आहे पण चिंता आहे की कुठून करावे ? अगदी सगळं जास्त गर्दी न करता घर सजवायची इच्छा असेन तर आजचं ‘सुंदर माझे घर’ यानां संपर्क करा.

सिंहगड रोडला असणारी ‘सुंदर माझे घर’ ही कंपनी गेले १६ वर्षे आपल्या कामातून ग्राहकांची मन जिंकत आली आहे. घराचे इंटेरियर डिझाईन अगदी तुम्हाला हवं त्या पद्धतीने करून मिळते.

जलद गतीने काम, विश्वासू ग्राहक, उत्तम अशी कामाची पद्धत, प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कारागीर उपलब्ध, मटेरियल सोबत पॅकेजची सोय, उत्कृष्ठ दर्जाचे फर्निचर चा वापर ही ‘सुंदर माझे घर’ ची खास वैशिष्ट्य आहेत.

सर्व प्रकारच्या फर्निचर ची कामे, अल्युमिनिम ची कामे, पेंटिंग अगदी उत्तम दर्जाचे व मनमोहक असे करून दिले जाते.

म्हणूनच तुमचा घराचे इंटेरिअर करायचे असल्यास लगेच संपर्क करा ‘सुंदर माझे घर’ कंपनीला आणि तुमचा स्वप्नातले घर सजवा.

पत्ता :-. समर्थ पार्क, धायरी गारमाळ, सिंहगड रोड, पुणे – ४१.

संपर्क :- 9011667452 / 9923579673

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here