तुम्हाला फॅशन डिझायनिंग मधील करिअर साठी योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल व स्वतः शिकून स्वावलंबी व्हायचे असेल तर आवश्य संपर्क साधा. आपल्याच न्यू फॅशन टेलरिंग इन्स्टिट्यूट मध्ये पण आमच्या नावातच सर्व काही आहे!!

फॅशन डिझाइनिंग म्हटले की सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, लागणारा खर्च किती व शिकवण्याची पद्धत परंतु आमच्या इथे तुम्हाला माफक फी सोबत नवीन फॅशन डिझायनिंग शिकायला मिळते. येथे उच्च शिक्षण वर्ग, भरपूर प्रॅक्टिस, वैयक्तिक प्रत्येकाकडे लक्ष देण्यात येते. काम आहे ना ते आपल्या मनासारखे मध्यवर्ती स्त्रियांना आपली कला जोपासण्याचे एक संधी उपलब्ध झाली आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त टेलरिंग ,त्याचबरोबर कॉम्प्युटर राईट्स फॅशन, डिझाईन, रांगोळी मेहंदी, एम्ब्रोईडरी हे कोर्सेसही उपलब्ध आहेत. नोकरदारांसाठी वेगवेगळ्या बॅचेस घेतल्या जातात.

नुकताच इन्स्टिट्यूटमध्ये आपला दहावा वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्ताने जाहीर केलेल्या फी वर 50 टक्के सूट असलेल्या सवलतीचा लाभ अनेकांनी घेतला. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार…..!!
मग, आजच प्रवेश घेऊन आपले करीअर घडवा, शिका आणि स्वावलंबी व्हा…!! पत्ता : गंगा निवास, २ रा मजला, ब्रह्मा हॉटेल चौक, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे-५१. संपर्क : 9371043818.

त्यासोबतच उत्कृष्ट फिटिंग दर्जेदार शिलाई साठी तत्पर सेवा मिळवा.
आजच ‘ बॉस टेलर्स ‘ ला भेट द्या.
जेन्ट्स लेडीज स्पेशलिस्ट म्हणून बॉस ट्रेलर ची ख्याती आहे.
• डिझायनिंग ब्लाऊज
• हॅण्ड वर्क
• डिजाइनिंग ड्रेस
• प्रिन्सेस कट ब्लाउज
• अनारकली ड्रेस
• पटियाला सूट
• फ्रॉक वन पीस
• चुडीदार
• पॅन्ट शर्ट, सूट, सफारी
• तसेच सर्व प्रकारच्या नऊवार साड्या ब्राह्मणी मस्तानी मराठमोळी पेशवाई लावणी इत्यादी साड्या मिळतील.

सर्व प्रकारचे शिलाई ते काम अर्जंट करून मिळेल. यावर्षीच्या दसरा दिवाळीला पारंपारिक पोशाखात तयार व्हायचा असेल तर आजच बॉस टेलर ला भेट द्या.

पत्ता :- श्रीदत्त अपार्टमेंट, ब्रम्हा हॉटेल समोरची गल्ली, माणिक बाग सिंहगड रोड, पुणे.
संपर्क :- उत्तम दबडे – 9371043818

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here