गावाकडचा फील देणारे एकमेव फार्म हाऊस. कात्रज पासून फक्त 45 किमीवर. खेड-शिवापुरच्या पुढे, नसरापूर (बनेश्वर) पासून 18 किमी. चुलीवरची पिठलं भाकरी, भरले वांगे, कुरडई, मिरचीचा खर्डा, याशिवाय गावरान पद्धतीचे चिकन, मटण…

तुम्ही शुद्ध शाकाहारी असा किंवा मांसाहारी… येथे तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण गावरान पद्धतीचे जेवण बनवून अगदी घरच्यासारखे आग्रहाने वाढतो. येथे हॉटेलसारखी नाही तर घरच्यासारखी सेवा केली जाते. राहायला गावाकडं जशी घर असतात. गावाकडील लाकडी घरे आणि जांभा दगडातील घरे.

लहान मुलांसाठी खेळायला तर भरपूर गोष्टी आहेत. सर्व प्रकारच्या गेम्स उपलब्ध आहेत – कमांडो रोप, नेट क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल यासह कॅरम, पत्ते, बुद्धिबळ हे सुद्धा आहे. स्विमिंग पुलचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तुम्ही येथे पोचेपर्यंत ते सुद्धा पूर्ण झाले असेल. आणि या सर्वांची किंमत अगदी तुम्हाला परवडेल अशीच आहे. मोठ्या व्यक्तींसाठी 1500 प्रत्येकी, आणि 3 ते 9 वर्ष वयापर्यंत 800 प्रत्येकी… यात सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी गरमगरम कांदा भजी व चहा-कॉफी, रात्रीचे जेवण…. याशिवाय तुमच्या ऑर्डर प्रमाणे तुमच्या आवडीचे पदार्थ मिळतील.

राजगड फार्म पासून जवळ असणारी प्रेक्षणीय_स्थळे ! गुंजवणी धरण, मढे घटचा महाकाय धबधबा, तोरणा किल्ला, राजगड किल्ला, लिंगाणा किल्ला,  पाबे घाट, कादवे घाट, कादवेची व पाबे खिंड, अनेक छोटे मोठे धबधबे …

अधिक फोटो बघण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या. फेसबुक पेज बघण्यासाठी या लिंकला क्लिक करा.
https://www.facebook.com/rajgadfarms/ चला तर मग आता लगेच कॉल करा.

भरत खोले – 9011288146 / 8459875554

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here