हरी ओम डेव्हलपर्स निर्मित धायरी मारूती मंदीर बस स्टाॅप पासुन ५०० मीटरवर, १०० फुट रोडवर  सुनंदा हाईटस्’ ३५ फ्लॅट आणि चार दुकान असलेला प्रोजेक्ट चालु आहे. महानगर पालिका सॅक्शन, रेरा रजिस्टर असुन प्रोजेक्टमध्ये दोन मजली प्रशस्त पार्किंग दिले आहे. सोबत २००० स्केअर फुट गार्डन व खेळण्याची इक्युपमेंट सहीत दिले आहे. लिप्ट बॅकपसहीत, सोलर, सीसीटीव्ही, फायरफाटींगची अशा अमिनिटीज आहेत शिवाय प्रोजेक्टशेजारील रस्त्याने पीएमटी बसेस, रिक्षा, स्कुल बसेस जातात आणि विशेष हे सर्व सामान्यांना परवडतील अशा किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. सर्व नॅशनल बॅंकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. प्रथम घर खरेदी करीता पंतप्रधान आवास योजना २.६७ लाखाची सबसिडी मिळते त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची चांगली संधी आहे.

पत्ता : सुनंदा हाईट्स, धायरी रायकर मळा, रोड पुणे – 41. संपर्क : 7798257575

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here