ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी या विश्व विख्यात जगातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्योतिषी आहेत. एस्ट्रो फायनान्स, स्पोर्ट्स अँड मॅट्रिमोनियल मॅच मेकिंग ज्योतिष या क्षेत्रातील अचूक भविष्यवाणी साठी जागतिक स्तरावर त्यांची ओळख आहे.

नाशिक पुणे मुंबई येथील ऑफिस मधून ज्योतिष रत्न सौ. प्रीती कुलकर्णी या विविध सेवा पुरवतात व सल्लामसलत करतात. महत्त्वाचा कोणताही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी शुभ दिवस, वेळ किंवा तारीख शोधण्यासाठी नक्कीच ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी यांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरणार आहे.

त्याच सोबत आपली जन्मतारीख वेळ आणि जन्मस्थान देऊन आपण कुंडली ची माहिती देखील जाणून घेऊ शकता. यामध्ये जीवनातील पैलू, उत्पन्न, करियर, नोकरी, प्रेम, जीवन, विवाह, व्यवसाय, परदेशी सेटलमेंट सह विविध बाबीं बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. इतकेच नव्हे तर खटला, कर्ज शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल ही सल्लामसलत करून शंकांच निरसन ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी नक्कीच करतात. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात व संतती प्राप्तीसाठी ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी यांचा सल्ला नक्कीच गुणकारी ठरला आहे. संतती प्राप्तीसाठी इच्छुक असणाऱ्या जोडप्यास ज्योतिष रत्न सौ. प्रीती कुलकर्णी ह्या स्वतः मार्गदर्शन करून निश्चित फल प्राप्त करून देण्यास मार्गदर्शन करतात.

भारत आणि परदेशी प्रमुख टीव्ही चॅनल्स वरती अनेक बातम्या आणि विशेष कार्यक्रमांमध्ये ज्योतिष शास्त्र विषयी माहिती देत असतात. त्यांनी भारतात व परदेशी भागात वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती, चॅनेल्स वरती अनेक लेख व भविष्यवाणी देखील प्रकाशित केलेले आहेत. मी मराठी, साम टीव्ही, झी 24 तास, एबीपी माझा, न्यूज लोकमत, अशा अनेक ठिकाणी जोतिष व वास्तू विषयक त्यांचे कार्यक्रम असतात. जगातील काहीच ज्योतिषींनी भारतातल्या वैद्यकीय भविष्यवाणी चा अंदाज लावलेला आहे. त्यापैकी ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी ह्या देखील एक आहेत.

ज्योतिषी सौ. प्रीती कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत केलेल्या ज्योतिषातील भविष्यवाणी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आर्थिक, क्रीडा क्षेत्र, क्रिकेट, ट्वेंटी-ट्वेंटी मॅचेस, राजकीय क्षेत्रातील केलेल्या भविष्यवाणी अगदी अचूक आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा व माहिती मिळवा.
(Online Consultation also available)
 8626027998

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here