अर्बन बाजार यांची ही चौथी पिढी आहे जी मूलभूत कंपनी , दिल्ली फूड कॉर्पोरेशन द्वारा पुण्यात गेली तीस वर्ष कार्यरत आहे. अर्बन बाजार चे पुणे शहराच्या सिंहगड रोडवरील माणिक बागे जवळ सुपरमार्केट आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पण अर्बन बाजार मधूनच का खरेदी करायची तर, अर्बन बाजार युएसपी त्यांच्या किराणामालाची त्यामध्ये डाळ-तांदूळ, कडधान्य , सुकामेवा असेल यांचे उत्कृष्ट गुणवत्ता आहे. किरकोळ सरासरी किमतीपेक्षा कमीत कमी ५-७ % दर तुम्हाला इथे मिळतो.
अर्बन बाजार मध्ये ५००+ ब्रँड्स उपलब्ध आहेत. ५०००+ उत्पादने उपलब्ध आहेत व त्या प्रॉडक्ट वरती दररोज ४% ते ५५% सवलत ही मिळते.

अर्बन बाजार ग्राहकांच्या सोयीसाठी दोन प्रकारच्या डिलिव्हरी ऑफर करतात :-

१) माणिक बाग, सिंहगड रोड येथील स्टोअर मधून खरेदी करू शकता.
२) होम डिलिव्हरी ४८ तासांमध्ये तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये निशुल्क मिळू शकता.
गुगल पे किंवा रोख रक्कम , कार्ड द्वारे ग्राहक पेमेंट करू शकता .

अर्बन बाजार यांचा मुख्य श्रेणी :-
• मार्केट यार्डच्या किंमतीनुसार दररोज किराणा आणि धान्य, तांदूळ, डाळ, मसाला, मसाले, स्वयंपाक तेल, तूप आणि इतर.

अर्बन बाजार ऑफर करीत असलेल्या इतर श्रेण्याः
• खाद्यपदार्थ – बिस्किटे, पॅक मसाले, चहा, कॉफी, मिठाई, बेकरी वस्तू.
• पर्सनल केअर उत्पादने – त्वचेची काळजी, हेअर केअर, बेबी केअर आणि इतर वैयक्तिक उपयुक्तता आणि स्वच्छता उत्पादने.
• घरातील लोकांना फ्लोर क्लीनर, साफसफाईची साधने, डिटर्जंट्स इत्यादी वस्तूंची आवश्यकता आहे.
• प्लास्टिक विभाग- जसे बाथरूमचे सामान आणि उपकरणे.

संपर्क :- ८३७८९०९९०९                                                                                                            पत्ता :- अर्बन बाजार तळमजला , परिणय मंगल कार्यालय, पुष्पक मंगल कार्यालय समोर, माणिकबाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here