सध्याच्या प्रदुषित हवामानामध्ये आपण आपले जीवन व्यथित करत आहोत. त्यामुळे स्वतःचं वाहनाप्रमाणे स्वतःच्या शरीराची सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करणे गरजेचे झाले आहे. असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का?
तर आता विचार करण्याची वेळ आली आहे. यशस्वी समृद्धी आणि आनंदात आयुष्य जगण्यासाठी आरोग्य सुदृढ असणे सर्वात महत्त्वाचे आहे.
हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे हे शरीरातील अवयव (इंजिन्स) कार्यक्षम करण्याकरिता, 14 Days Herbal Detoxification and Rejuvenation Programme उपलब्ध आहे. तसेच या हेल्थ अँड वेलनेस या कार्यक्षेत्रा मध्ये गेली 19 वर्षे श्री. कार्लेकर (आरोग्य सल्लागार) कार्यरत आहेत.
आजारी झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारी होवूच नये यासाठी उपचार करा. शरीर स्वाथ्यामुळे मन, बुध्दी व मेंदूची कार्यक्षमता वाढते. प्रदुषणयुक्त वातावरणातही सुरक्षित रहा. मधुमेह, दमा, हृदय रोग, स्थूलता या सारख्या व्याधींना दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे 14 Days Herbal Detoxification and Rejuvenation Programme.

100% हर्बल प्रोडक्ट्स जे स्वतःचे सुरक्षा कवच (Immunity System) मजबुत करण्यास मदत करतील.
तर मग आजच आपल्या शरीराचे सर्व्हिसिंग करून घेवूया.

पत्ता :-
* पुणे : सह्याद्री हॉस्पीटलजवळ, डेक्कन कॉर्नर, दरेकर हाइट्स ,ऑफिस नंबर 21, थर्ड फ्लोअर, कर्वे रोड, पुणे
* पिंपरी चिंचवड : काकडे नगर, बिल्डींग नंबर ए, फ्लॅट नंबर 15A, चिंचवड पुणे, 411033

संपर्क :- श्री. कार्लेकर (आरोग्य सल्लागार) 9822411157

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here