आयुष्यातल्या टर्निंग पॉईंट वर निर्णय घेण्यात चूक झाली तर जीवन भरकटत जाते.
आयुष्याच्या उमेदीचा काळ वाया जातो. गेलेली वेळ, गेलेला काळ पुन्हा येत नाही. म्हणुनच हस्तरेषा किंवा पत्रिके वरून अचूक भविष्य.
विवाह केव्हा?, कोठे?, आपला भाग्योदय कोणत्या क्षेत्रात?
कुंडली, हस्तरेषा किंवा चेहरा पाहून भविष्य सांगणाऱ्या प्रत्येकाबद्दल सामान्य माणसाला उत्सुकता असते. उद्या काय घडणार आहे हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक असतो.
प्रसिद्ध पलाश (साठे) ज्योतिष विशारद आहेतच व ते स्वतः हस्तरेषा तज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा गेली अनेक
वर्ष लाभ घेणारे अनेक नागरिक आपली संकटे दूर करण्यात यशस्वी ठरली आहेत. ज्योतिष शास्त्रातील विविध पैलू व सद्यस्थितीचा नेमका विचार करताना अनेक अंदाज वर्तविण्यात साठे (पलाश) यांची ख्याती आहे.
“गेली पंचवीस वर्षे विवाह, वास्तुदोष, सांसारिक त्रास, व्यवसाय, नोकरीतील अडचणी, आर्थिक अडचण, कालसर्प योग, पितृदोष” यांच्यावरती अचूक सल्ला देण्यात यशस्वी ठरलेले आहेत. गेली पंचवीस वर्षांची ख्याती आहे.
पत्ता : पलाश भविष्य (हस्तरेषा तज्ञ) कांचन अपार्टमेंट, शनिपार चौक, महालक्ष्मी मार्केट समोर, मंडई रोड, राजमाता कलेक्शन समोर, पुणे.
संपर्क : 9822784352 (आगाऊ वेळ ठरवुन भेटणे)