“भूमाता”  “शेती-शेतकरी-महिला सबलीकरण व पर्यावरण क्षेत्रात”, रौप्यमहोत्सवी यशस्वी काम करणार्या, भूमाता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, क्रुषीरत्न – क्रुषीभूषण पुरस्काराने सन्मानित – प्रा. डॉ.बुधाजीराव मुळीकसर, यांच्या मार्गदर्शनाने, “कोरोना” महामारी संकटात, सामाजीक बांधिलकी म्हणून, भूमाता महिला, शेतकरी उत्पादक ते ग्राहक, योग्य दरात, उत्कृष्ठ प्रतिचा ताजा भाजीपाला, फळे व इतर आवश्यक थेट पुणेकरापर्यंत उपलब्ध करुन देत आहे.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सुविधा भूमाता अँग्रो व्हेजीस् पुरविते. आत्ता घरबसल्या ऑर्डर करून तुम्ही हव्या त्या भाज्या घरी मागवू शकता भूमाता अँग्रो व्हेजीस् सोबतीने. नांदेड सिटी व सिंहगड रोड ग्राहकांसाठी फक्त एका क्लिक ऑर्डर देऊन सायंकाळी ४ ते ८ या वेळेत डिलिव्हरी करण्यात येईल. ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे. दररोज ऑर्डर साठी खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा.

संपर्क :- 7020549868 – (व्हॉटसॲप) / 9372465308 / 8779070697 https://chat.whatsapp.com/EzjetKLio3TJmdw9OQe0Ui

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here