हक्काच्या घरासाठी जागा शोधताय आणि मनासारखी जागा मिळत नाहीये !!
अहो, मग आता तुमची चिंता संपली म्हणून समजा.
पुण्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात अगदी काही मिनिटाच्या अंतरावर सिंहगड मेन रोड टच, गोऱ्हे बु. येथे योगीराज डेव्हलपर्स निर्मित अवधूत फार्म उपलब्ध करून देत आहेत १,२ व ५ गुंठ्याचे बंगलो प्लॉट अगदी तुम्हाला परवडेल अशा भावात.
झपाट्याने विकसित होणाऱ्या गावात ते ही फक्त १० लखांपासून पुढे तुम्ही तुमच्या हक्काच्या प्लॉट ची बुकिंग करा.पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, संपूर्ण अंतर्गत व बाह्य डांबरी रस्ते, तसेच परिसरा भोवती हिरवळ व निसर्गरम्य वातावरण ..!
बुकिंगसाठी आजच संपर्क : 9623231708 / 8329771382.