प्रशिक हॉलिडेज् गेली 12 वर्षे आपल्या सेवेत भारतामधील सर्व ठिकाणांच्या सहलीचे आयोजन यशस्वीरीत्या पूर्ण करीत आहे.

लॉकडाऊनचा आपला शीण घालवण्यासाठी आम्ही चार दिवसांची छोटी सहल ( शॉर्ट ब्रेक) आयोजित केली आहे.

रू.12600/- अगदी स्वस्त दरात,उत्तम गुणवत्ता आणि सुरक्षिततेची सर्व काळजी घेत आम्ही आपल्या सहलीचे नियोजन करीत आहोत.

  • एसी स्टार हॉटेल्स,
  • एसी आरामदायी गाडी,
  • सुग्रास भोजन,
  • पाणी बाटली.

पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी, आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती.

अधिक माहितीसाठी खालील लींक वर क्लिक करा :

Web Link : http://www.prashikholidays.com/html/pages/tours/Marvelous_Karnataka.php

youtube Channel : https://www.youtube.com/channel/UCkf4UUMGBn-DbtUGTZEkx7Q/videos?view_as=subscriber

Website : www.prashikholidays.com

e-mail : prashikholidays9@gmail.com

Call : Bhushan B. Vetam (PGD in Travel & Tourism) 9067164120

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here