शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने केले सन्मानित . या संशोधनाची झाली...

टीम सिंहगड मित्र. डॉ. शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने केले सन्मानित . या संशोधनाची झाली विश्व रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्याब्बद्द्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रा. डॉ. शीतल मच्छिंद्र रणधीर या...

अरविंद बनसोड  हत्या प्रकरण; गृहमंत्रीराजीनामा द्या- वंचितबहुजन आघाडी ची मागणी.

0
टीम सिंहगड मित्र. नागपूर मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात घडलेल्या अरविंद बनसोड प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी न केल्याबाबत जलालखेडा पोलिस स्टेशनचे पी.आई व प्रकरणाचे चौकशी अधिकारी काटोल येथील डी.वाय.एस.पी यांना निलंबित...

 गणेशोत्सवच्या काळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट तर्फे ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

0
ज्ञानेश्वरी आयवळे ( पुणे प्रतिनिधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा ही करणार असल्याचे जाहीर केले आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट नेही यंदाचा गणेशोत्सव ऑनलाइन पद्धतीने...

व्यापाऱ्यांनी मानले ॲड प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्यक्ष भेटून आभार.

0
टीम सिंहगड मित्र.    महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी ऑड ईव्हन पध्दत सुरू आहे. तसेच सतत दोन दोन दिवस कडक लॉकडाउन सुरु आहे. परंतु आम्ही लॉकडाउन पाळणार नाही आम्हाला जगु द्या. या ॲड...

गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून सार्वजनिक घाट,विसर्जन हौदाची सोय नाही: महापौर

0
टीम सिंहगड मित्र. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या वर्षी पुण्यातील गणेश मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी घरच्या घरी करावे, तसेच यंदाच्या वर्षी महापालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक घाट अथवा विसर्जन हौदाची सोय करण्यात येणार नाही, अशी माहिती...

स्वच्छता व सॅनिटायझेशनची काळजी घेऊन व्यायामशाळा सुरू करा : राज ठाकरे.

0
टीम सिंहगड मित्र. राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम पुन्हा सुरू...

दत्तवाडी पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले चंदन चोर.

0
टीम सिंहगड मित्र. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्याकडून जवळपास ५० हजार रुपयांची चंदनाची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी अतुल लिमये यांनी फिर्याद दिली आहे....

पोलिसांनी खेड्यात “एक गाव एक गणपती” संकल्पनेचा केला आवाहन.

0
तेजस्विनी लोणकर ( नाशिक प्रतिनिधी) कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर "एक गाव एक गणपती" संकल्पनेची निवड करावी, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना केले. पोलिस अधीक्षक आरती सिंह म्हणाले, दरवर्षी ग्रामीण भागातील अधिकाधिक...

पुण्यातील बाजार पेठंमधील कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी शिबिर.

0
ज्ञानेश्वरी आयवळे ( पुणे प्रतिनिधी ) पुण्यातील बाजार पेठ आता हळू हळू खुल्या होत आहेत. तशी लोकांची गर्दी ही पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व व्यापारी महासंघाचा पुढाकाराने गेल्या आठवड्यापासून...

वंचित बहुजन आघाडी ने दिले वसंतरावजी नाईक आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले...

0
टीम सिंहगड मित्र. अकोला येथे काल दि. १० ऑगस्ट रोजी आधुनिक महाराष्ट्राचे कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा तसेच  साहित्य रत्न,...