गेली अनेक वर्षापासून एकविरा मार्बल हे पुण्यामध्ये ब्रँडेड पी.व्ही.सी. दरवाजे मेन डोअर, टॉयलेट, बाथरूम, रूम, टेरेस करिता बनवून व लावून देत आहे. पी.व्ही.सी. दरवाजे गेली कित्येक वर्षे मार्केट मध्ये प्रसिद्ध आहेत. हे दरवाजे प्रत्येकाला परवडेल अशा किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. हे पी.व्ही.सी दरवाजे वॉटर, वेदर, टरमाईटप्रुफ असल्याने पाण्यामुळे सडत नाहीत, कुजत नाहीत आणि जळतही नाहीत. तसेच आम्ही आपले लाकडी जुने दरवाजे लॅमीनेशन करून देतो. लॅमीनेशन केल्याने त्या दरवाज्यांची लाईफ वाढते दरवाजांना किड / वाळवी लागत नाही.
या दरवाज्यांमध्ये वेगवेगळे रंग असलेले दरवाजे आमच्या शॉपवर पाहता येतील. आम्ही आपणाकडे येवून साईज पाहुन सॅम्पल डोअर व रंग दाखवून (फ्री व्हिजीट) सिंगल डोअर, फोल्डींग डोअर, स्लायडींग डोअर, ग्लास डोअर तयार करून देतो. तसेच आम्ही ग्लास डोअर्स बनवतो व तुमच्या आवडत्या डिझाईन मध्ये लॅमीनेशन करून मिळतील, त्यामुळे पी.व्ही.सी. दरवाजाकरिता एक विश्वसनीय नाव एकविरा मार्बल तसेच हॉलसेल दरात मार्बल, ग्रेनाईट, टाईल्स मिळती. संपर्क : वर्धमान पेट्रोल पंपामागे, कॅनॉल रोड, वारजे, पुणे – 58. फोन – 890797980 / 9657945999