Home Advertisment पेस्ट कंट्रोल अथर्व ड्रीम्स पेस्ट कंट्रोल

अथर्व ड्रीम्स पेस्ट कंट्रोल

31
0

कोरोना..! कोरोना..! Covid-19…! टेन्शन येतंय ? बाहेर पडताना काळजी वाटते ? आजूबाजूला कोरोना पेशंट आहेत मला पण होईल का ? तर मग सुरक्षित रहावे वाटते ना ?  सॅनिटाइज हात कराल, तोंडावर मास्क लावला आहे, पण तरीही चुकून कोरोना झाला तर ?

काळजी घ्या …काळजी घ्या ….सुरक्षित रहा….

तुमच्या बिल्डींगमध्ये, घरात, कारमध्ये, ऑफिसमध्ये,  सर्व दरवाजे हँडल्स सॅनिटायझेशन करा आणि सुरक्षित रहा. आम्ही अथर्व ड्रीम्स पेस्ट कंट्रोल संस्था 2004 पासून पेस्ट कंट्रोल ही सेवा देत आहोत.

पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वीची तयारी, पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावयाची काळजी सर्व माहिती आपल्याला संपुर्णपणे दिले जाते. त्याचप्रमाणे क्लाइंट ला कोणती ऍलर्जी आहे का ? तसेच ना वास ना त्रास हर्बल ट्रीटमेंट दिली जाते. तसेच आमच्याकडे वाळवी (भिंतीतील फर्निचर मधील) ढेकूण ,झुरळे, मुंग्या, पाली, उंदीर, घुशी कामे काळजीपूर्वक केली जातात. विक्रीपश्चात सेवा पुरवली जाते. तेही आपल्याला परवडेल अशा  किंमतीमध्ये तर मग आम्हाला बोलवा…. टेन्शन ला घालवा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here