Home Advertisment कोणत्या ही प्रकारची जाळी बसवायची आहे ? तर सोल्युशन आहे ना!

कोणत्या ही प्रकारची जाळी बसवायची आहे ? तर सोल्युशन आहे ना!

69
1

राहुल एंटरप्राइजेस ही संस्था साधारण गेली 20 वर्षे कार्यरत आहे. यामध्ये आम्ही ग्राहकोपयोगी अशा डासांच्या जाळ्या घरी येऊन फिटिंग करून देतो. या जाळ्या वेलक्रो ने लावल्यामुळे कधी काढून परत घेऊन लावता येतात. त्यामध्ये 4 ते 5 कलर सुद्धा येतात त्यामुळे या दिसायला पण खूप छान दिसतात. 6 ते 7 वर्ष या जाळ्या वापरता येतात.

शिवाय डासांपासून कायमचा प्रतिबंध होऊन अनेक रोगांपासून प्रतिबंध करता येतो व पालींचाही संपूर्ण प्रतिबंध होतो. त्याचबरोबर आम्ही कबुतराच्या जाळ्या पण फिटिंग करून देतो. या जाळ्या सध्या अत्यंत उपयोगी ठरतात. कारण कबुतरे अनेक ठिकाणी घाण करून ठेवतात व ते तब्येतीला अत्यंत घातक असते. त्याने दमा होतो म्हणून या पीजी नेट अत्यंत आवश्यक ठरतात.

आमची टीम याचे फिटिंग करून देते लावताना सर्व सेफ्टी मेजर सांभाळली जातात. कपडे वाळविण्यासाठी सिलिंग ला बसणारे व खाली वर होणारे बार पण आम्ही बनवतो व फिटिंग करून देतो ते अत्यंत उपयोगी आहे. गृहिणींना कपडे वाळत घालणे खूप सोपे होते. शिवाय जागा पण वाया जात नाही, मानेचा त्रास होत नाही दिसायला पण एकदम डिसेंटीक.

सर्व प्रॉडक्ट्स ना राहुल एंटरप्राइजेस वर्षाची गॅरंटी देते. सर्व गोष्टी अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केले जातात. गेल्या 20 वर्षात 25000 ग्राहकांचा टप्पा फक्त ग्राहकांच्या सहकार्याने आणि विश्वासानेच पार केला आहे . सर्व ग्राहकांचे मनापासून धन्यवाद.

संपर्क : राहुल एंटरप्राइजेस 9822317166

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here