सध्याची परिस्थिीती बघता व्हायरस डिसीजेस सोबत व्हायरल डिसीजेस सुद्धा सुरू झाले आहेत. त्यामध्ये अनपेक्षीतपणे आलेला कोवीड त्यासाठी कंपनीने सॅनिटायझेशन ही प्रोसेस सुरू केली अहे. (जसे व्हायरल डिसीजेस, ढेकून, झुरळ, डास, पाल, उंदीर, मुंग्या, घुस, वाळवी इ. ज्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते.) मग आता काय करावयाचे? असा प्रश्न बर्याच लोकांना पडतो तेव्हा आपल्या सेवेसाठी गेली बारा वर्षे अथकपणे निस्ट पेस्टो सोल्युशन कार्यरत आहे.
आपणा सर्वांची काळजी घेण्यासाठी गर्व्हमेंट अॅप्रुव्हड, आएसओ अॅप्रुव्हड केमीकल्स, थकज मान्यता प्राप्त वापरुन आपल्याला कीटक व व्हायरल डिसीजेसपासुन मुक्तता देणारी पुण्यातील पहिली कंपनी आहे. अर्थात गॅरंटी पिरीयडमध्ये कोणतेही शुल्क न आकारता. हल्ली बरेच लोक पेस्ट कंट्रोल च्या नावाखाली अनाधिकृत कामे करुन फसवितात व ज्यामुळे जीवावर बेतण्याचे दोन-तीन प्रसंग आपल्याला आढळून आले आहेत. त्यावेळी हे समजत नाही कुणावर विश्वास ठेवावा आणी कुणावर नाही.
निस्ट पेस्टो सोल्युशन ही गर्व्हमेंट मान्यताप्राप्त व गर्व्हमेंटच्या नियमांप्रमाणे चालणारी पुण्यातील नामवंत कंपनी आहे जी तुम्हाला पेस्ट कंट्रोल ची खरी पद्धत व घ्यावयाची काळजी लेखी स्वरुपात देते. मग कशाची वाट बघतायं ? आजच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कॉल करा.
निस्ट पेस्टो सोल्युशन – 335 बी, विश्वधाराय, शिंदे पाराजवळ, शनिवार पेठ, पुणे-30, संपर्क : 9689145678 / 02024497332 / 9881945678