Home Advertisment आरोग्यविषयक होमिओपॅथी ट्रिटमेंटने वंध्यत्वावर खात्रीशीर उपचार

होमिओपॅथी ट्रिटमेंटने वंध्यत्वावर खात्रीशीर उपचार

276
0

आज-काल स्त्रीयांमधील वंध्यत्व PCOD / PCOS या समस्येचे प्रमाण अतिशय वाढत चाललेले आहे. वाढते वय, Endometriosis, Tubal Blockage, Uterine Fibroids, लठ्ठपणा, Hormone imbalance इतर आजार, जुनाट इन्फेक्शन या कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. वेगवेगळ्या उपचार पद्धती मध्ये वंध्यत्वासाठी वेगवेगळे उपचार असतात. होमिओपॅथी औषध उपचारांमध्ये वंध्यत्वावर अतिशय प्रभावी व हमखास इलाज केला जाऊ शकतो. होमिओपॅथीने रुग्णांमध्ये शरीरात शिरकाव व शारीरिक, मानसिक़ स्तरांवर बदल घडून येतो. होमिओपॅथी कोणत्याही आजारात रुग्णाच्या सर्वांगीण प्रकृतीवर काम करते व शरीरातील दोष आणि अडथळे मुळासकट काढून आजार बरा करते. होमिओपॅथिक उपचार पद्धतीत कसल्याही प्रोसिजरची (Procedures) ऑपरेशन ची आवशक्यता नसते त्यामुळे ही उपचार पद्धती अतिशय सुलभ आणि सोपी आहे इतर उपचार पद्धती पेक्षा ही पद्धत स्वस्त परिणामकारक आणि सौम्य आहे. या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत सहसा लोक सर्व उपचार घेऊन कंटाळा आल्यानंतर होमिओपॅथिक उपचार घेण्याचा विचार करतात. तरीही अशा जुनाट आणि असाध्य केसेस मध्ये आम्ही उत्कृष्ट उपचार करतो. तरी रुग्णांनी विना विलंब करता लवकरात लवकर होमिओपॅथी औषध उपचार सुरू केल्यास त्यांना हवा तसा गुण लवकर येऊ शकतो कारण जसे वय वाढत जातात तसे ओव्हरी चे कार्य कमी होत जाते.
काही केसेस मध्ये पुरुष व स्त्री दोघांमध्येही समस्या असून दोघांनाही उपचारांची गरज असते. पुरूषांमध्ये शुक्र जंतू नसणे, संख्या कमी असणे, शीघ्रपतन, नपूंसकता यांसारखी कारणे मुल व्हायला समस्या निर्माण करू शकतात. होमिओपॅथी मध्ये तुमच्यातील सर्वांगीण कारणांचा म्हणजे शारीरिक आणि मानसिक अभ्यास करून औषधोपचार निवडला जातो. कारण शारीरिक कारणांपेक्षा मानसिक कारणे अतिशय सूक्ष्म आणि महत्त्वाची ठरतात त्यामुळे शारीरिक कार्यात अडथळे येतात याचा सखोल अभ्यास करून औषधोपचार केल्यामुळे अगदी असाध्य वाटणार्‍या केसेस मध्येही रिझल्ट दिसून येऊ शकतो. म्हणूनच वंध्यत्वामुळे Infertility अजिबात निराश होता कामा नये. तुम्ही किती उपचार घेतले असतील रिझल्ट IVF फेल गेले असले तरी याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मूल होऊ शकत नाही. एक उपचार पद्धती फेल गेली तर दुसर्‍या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. होमिओपॅथी अतिशय वेगळी व वेगळ्या पद्धतीने कार्य करते त्यामुळे जीवनात मुलांची आशा सोडून देण्यापूर्वी एकदा जरूर चांगला सल्ला होमिओपॅथी डॉक्टरांकडून उपचार करून पहावा.
संपर्क : डिवाईन होमिओपॅथी – डॉ. एन.एस. मुतंगे MD (Homeopathy) S.C.P.H (Mumbai). 7028765711

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here