Home Health घ्या ‘अमृतमय’ रसाहार, जगा जीवन सदाबहार….! Amrutmay Natural Food Pvt. Ltd.

घ्या ‘अमृतमय’ रसाहार, जगा जीवन सदाबहार….! Amrutmay Natural Food Pvt. Ltd.

471
0

संपूर्ण महाराष्ट्रत गाव, तालुका, जिल्हा वार रिटेल आउटलेट, डिस्ट्रीब्युटर नेमणे आहे.

निरोगी व रोगमुक्त असे आरेग्य संपन्न जीवन जगण्याकरीता रसाहार असा अमृततुल्य नैसर्गिक आहार सेवन करा आणि आनंदी व हेल्दी जीवन जगा.

डाळिंब (मिक्स ज्यूस) डाळिंब + गाजर + बीट – १. डोळ्यांच्या आरोग्याकरिता फायदेशीर. २. रक्तवर्धक शक्तिवर्धक. ३. बीटाच्या रसामध्ये कॅन्सर निवारक घटक आहेत. ४. रक्त शुद्ध होऊन रक्त हृदय सुदृढ बनवून हृदय विकार दूर होतात.

मोसंबी (मिक्स ज्यूस) मोसंबी+ संत्रा
१. केस व त्वचेसाठी फायदेशीर. २. हृदय सुदृढ ठेवणे व यकृताचे कार्य सुधारते. ३. पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या वाढवते. ४. गरोदर महिलांसाठी फायदेशीर. ५.पचनक्रिया सुधारते

सफरचंद (मिक्स ज्यूस) सफरचंद+ अननस – १. लिव्हर साफ करून कोलेस्ट्रॉल कमी करते. २. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ३. हृदय स्वस्थ ठेवून अस्थमा पासून बचाव करते. ४. ट्यूमर आणि कॅन्सरपासून बचाव करते. ५. इम्युनिटी पावर वाढवते

संत्रा (मिक्स ज्यूस) संत्रा+गाजर – १. चेहऱ्यावरील डाग धब्बे नाहीसे करून त्वचा उजळते. २. डोळ्यांचे आरोग्य सुधारून दृष्टीदोष नाहीसे करते. ३. पचनक्रिया मजबूत करते

पपई ज्यूस – १. हार्ट डिसीज व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणते. २. कॅन्सरचे साईड इफेक्ट नष्ट करण्यास मदत होत. ३. पाचनतंत्रा मध्ये सुधार करून बद्धकोष्टता नाहीसे करते. ४. पपया चे सेवन केल्याने डायबेटीस चा संभाव्य धोका टाळतो.

कारला ज्युस – १. यकृताच्या सर्व विकारांसाठी फायदेशीर ठरते. २.मेंदूच्या विकासाकरिता व बुद्धीसाठी फायदेशीर. ३. मधुमेहासाठी अतिशय गुणकारी. ४. मुतखडा करिता उपयुक्त.

आवळा ज्यूस – १. आवळा ज्यूस धातुवर्धक व बलवर्धक आहे. २. आयुष्यवर्धक, चेहऱ्यावरच्या व शरीरावरच्या सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत करते. ३. केस गळती थांबून केसांची व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लिव्हर क्लीन (मिक्स ज्यूस) गुळवेल+हळद+आलं+लिंबू +तुळस+ पुदिना – १. कफ नाशक व ताप निवारक असते.२.शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढते. ३. अल्कोहोलिक फॅटीलिव्हर करीता उपयुक्त. ४. लिवर सिरॉयसिस व हेपिटायटीस करीता उपयुक्त.

मोरिंगा (मिक्स ज्यूस) मोरिंगा पाणी+ केळ +कोरफड – तुलनात्मक विचार केल्यास: १. केळी व दह्या पेक्षा पाच पट पोटॅशियम जास्त असते. २. पालकपेक्षा दहापट आर्यन जास्त असते. ३. दुधापेक्षा पाचपट कॅल्शियम जास्त असते.
औषधी गुणधर्म: १. मोरिंगा ज्यूस च्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता, स्मृति, संतुलन वाढते व मानसिक तणाव कमी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. २. स्थूलता व अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करते.

गव्हांकुर ज्यूस – १. रक्त वृद्धी व रक्‍त शुद्धीसाठी तसेच हृदय रोगासाठी उपयुक्त. २. बुद्धिमत्ता वाढीसाठी,मानसिक व शारीरिक वृद्धीसाठी. ३. लैंगिक दुर्बलते साठी उपयुक्त. ४. अकाली केस पांढरे होणे पासून बचाव होतो.५. स्त्रियांची जीर्ण दुखणी व त्वचेचे सर्व प्रकारच्या रोगांवर उपयुक्त. ६. कॅन्सर व वेगवेगळ्या १०० रोगांवर फायदेशीर.

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 8847766552

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here